VIRAL DANCE VIDEO
esakal
LAL LAL COLORCHI BANGDI VIRAL DANCE BY PATHRAKHIN ACTRESSES: संजू राठोडचं 'लाल लाल कलरची बांगडी' या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. अनेक रिलस्टार या गाण्यावर ठेका धरताना पहायला मिळताय. संजू राठोडने आजपर्यंत केलेली सगळी गाणी सुपरहट ठरली आहे. नेटकऱ्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सगळ्यांनाच संजूच्या गाण्याचं वेड लागतं. दरम्यान अशातच पाठराखीण या लोकप्रिय मालिकेतील महिला कलाकरांनी संजूच्या गाण्यावर ठेका धरलाय.