सासर असावं तर असं! सुनेची मालिका पाहण्यासाठी लावली थेट मोठी स्क्रीन, प्राजक्ता गायकवाड पोस्ट करत म्हणाली...

PRAJAKTA GAIKWAD IN LAWS SET UP BIG SCREEN FOR PATHRAKHIN: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या 'पाठराखीन' मालिकेचा पहिला भाग पाहण्यासाठी तिच्या सासरच्यांनी घराच्या अंगणात मोठी स्क्रीन लावून खास सेलिब्रेशन केलं. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून मालिकेचा आनंद घेतला.
PRAJAKTA GAIKWAD

PRAJAKTA GAIKWAD

esakal

Updated on

PATHRAKHIN ACTRESS PRAJAKTA GAIKWAD RECEIVES SWEET FAMILY SURPRISE: स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सुद्धा 'पाठराखीन' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लग्नानंतर तिची ही पहिलीच मालिका आहे. दरम्यान अशातच या मालिकेच्या पहिल्या एपिसोडपासूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालीय. प्रोमोची सुद्धा सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com