'पवित्र रिश्ता'मधली अंकिताची वहिनी आठवतेय? वयाच्या ६३ व्या वर्षीही आहे अविवाहित; कारण सांगत म्हणाली, 'समाज काहीही म्हणू दे...

SUWATI ANAND :'पवित्र रिश्ता' मालिकेतील अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने अजूनही लग्न का केलेलं नाही याबद्दल सांगितलंय.
swati anand

swati anand

ESAKAL

Updated on

'पवित्र रिश्ता' ही मालिका ठाऊक नाही असा व्यक्ती क्वचितच सापडेल. या मालिकेने प्रेक्षकांना प्रेमाची व्याख्या नव्याने शिकवली. सुशांत आणि अंकिता यांची जोडी तर प्रेक्षकांची आजही आवडती आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलं. या मालिकेतील अंकिताची वहिनी तुम्हाला आठवतेय का? मालिकेत अंकिताची एक वहिनी दाखवण्यात आली होती जी तिच्याशी आणि तिच्या आईशी कायम वाईट वागायची. मालिकेत ही भूमिका अभिनेत्री स्वाती आनंद हिने साकारली होती. स्वाती आता ६३ वर्षांची आहे. गेली २५ वर्ष ती रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र तिने अजूनही लग्न केलेलं नाही. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने लग्न न करण्याचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com