
पवन कल्याण यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘हरि हर वीर मल्लू’ नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यांनी दोन वर्षांनंतर सिनेसृष्टीत पुनरागमन केलं आहे.
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली असून व्यावसायिक यश मिळवलं आहे.
तरीही सोशल मीडियावर #BoycottHariHarVeerMallu ट्रेंड होत असून, काही नेटकऱ्यांनी चित्रपटावर टीका केली आहे.