‘फुलों का तारों का…’ गाणं आठवतं? रक्षाबंधनाच्या दिवशी हमखास ऐकलं जातं, पण हे गाणं कोणी लिहिलं?

WHO WROTE PHOOLON KA TARON KA SONG:‘हरे रामा हरे कृष्णा’ सिनेमातील ‘फुलों का तारों का’ हे गाणं रक्षाबंधनाची ओळख बनलं आहे. आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या या गाण्याला आर. डी. बर्मन यांचं संगीत, तर किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी आवाज दिला.
 PHOOLON KA TARON KA

PHOOLON KA TARON KA

esakal

Updated on

PHOOLON KA TARON KA RAKSHA BANDHAN SONG: हिंदी सिनेमात भाऊ-बहिणीच्या सुंदर नात्यावर अनेक सिनेमे, गाणे तयार झालेत. दरम्यान 'हरे रामा हरे कृष्णा' या सिनेमातील 'फुलों का तारों का सबका कहना है, एक हजारों मैं मेरी बहना हैं' या गाणं ही प्रचंड हिट झालं. रक्षाबंधन असो किंवा भाऊ-बहिणीचं नातं, हे गाणं आजही आवर्जून ऐकलं जातं. मात्र, तुम्हाला माहितेय का? हे अजरामर गाणं नेमकं कोणी लिहिलं होतं?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com