PHOOLON KA TARON KA SONG
esakal
LATA MANGESHKAR 10 YEAR OLD BOY VOICE SONG: रक्षाबंधन म्हटलं की, मनात गुणगुणत राहत हिंदी सिनेमातील सदाबहार गाणी. त्यात 'फुलों का तारों का' हे गाणं तर आवर्जून ऐकलं जातं. परंतु या गाण्याची रंजक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. कारण ‘फुलों का तारों का’ हे गाणं खरतर रक्षाबंधनासाठी तयार करण्यात आलंच नाही. तसंच या गाण्यात लता मंगेशकर यांनी चक्क १० वर्षांच्या मुलाच्या आवाजात गाणं म्हटलं होतं.