संगीतमय 'फुला'चा दमदार ट्रेलर लाँच! १७ एप्रिलला सुटणार वाघ्या-मुरळी परंपरेतील संघर्षाचा पीळ

PHULA MOVIE RELEASE: धर्माच्या आणि संस्कृतीच्या पदराखाली तिचे स्वतःचे अस्तित्व कसे चिरडले जाते, याचा हृदयद्रावक प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे.
phula

phula

ESAKAL

Updated on

वाघ्या-मुरळीची पारंपरिक संस्कृती, एका स्त्रीच्या अस्तित्वाचा लढा आणि अस्सल मातीतील संगीत यांचा सुरेख संगम असलेला 'फुला' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. हा चित्रपट येत्या १७ एप्रिल रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com