Snehal Tarde Esakal
Premier
"ती गृहिणी म्हणजे तिला किंमत नाही हे चुकीचं" नवरात्रीनिमित्त स्नेहल तरडे यांचं डोळ्यात अंजन घालणारं वक्तव्य
Snehal Tarde Inspirational Message For Housewives: अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी नवरात्रीनिमित्त गृहिणीचा सन्मान करण्याबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं.
Marathi Entertainment News : दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या पत्नी, अभिनेत्री स्नेहल तरडे लवकरच त्यांचा पहिला दिग्दर्शित सिनेमा फुलवंती प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या स्नेहल तरडे यांनी गृहिणींबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यांच्या आयुष्याबद्दल बोलताना गृहिणी या भूमिकेविषयी त्या भरभरून बोलल्या.

