

Honey Singh And Kapil Sharma
sakal
टीझरपासूनच उत्सुकता वाढवणारे ‘फुर्र’ हे पार्टी अँथम प्रदर्शित झाले आहे. ठसठशीत पंजाबी टच, आकर्षक दृश्यरचना आणि ऊर्जस्वल बीट्समुळे हे गाणे चर्चेचा विषय ठरले. हनी सिंग आणि जोश ब्रार यांनी गायलेलं हे गाणं अधिक ठसठशीत होतं.