

(डावीकडून) डॉ. रविंद्र प्रभुदेसाई, मॅनेजिंग डायरेक्टर, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.; अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुख; परिक्षित प्रभुदेसाई, व्हाइस चेअरमन, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.; आणि प्रिया प्रभुदेसाई, डायरेक्टर, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.
pitambari riteish deshmukh
मुंबई: देशातील विश्वासार्ह आणि लोकप्रिय एफएमसीजी ब्रँड पितांबरीने अस्सल फुलांच्या सुगंधाने परिपूर्ण 'पितांबरी देवभक्ती अगरबत्ती' राष्ट्रीय बाजारेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. यानिमित्त कंपनीने नवीन जाहिरात मोहिमेचाही शुभारंभ केला असून बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुख पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून झळकणार आहे.