

Foreign Deputy Prime Minister's daughter wants to become a Bollywood actress.
Sakal
भारतीय चित्रपटांची, गाण्यांची आणि विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीची (बॉलिवूड) भुरळ सातासमुद्रापार जगभरातील रसिक प्रेक्षकांना पडल्याचे आपण वारंवार पाहतो. मात्र, आता थेट जगातील एका सर्वात बलाढ्य आणि शक्तिशाली देशाच्या उपपंतप्रधानांच्या मुलीलाच चक्क बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करण्याची इच्छा निर्माण झाली आहे! इतकेच नाही, तर आपल्या मुलीला हिंदी सिनेमात संधी मिळवून देण्यासाठी ते परदेशी उपपंतप्रधान थेट भारताच्या एका केंद्रीय मंत्र्याकडे सतत पाठपुरावा करत आहेत.