
विकी कौशलच्या ऐतिहासिक 'छावा' सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ४० दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यापूर्वी 'छावा' चित्रपटाचे कौतुक केले होते आणि आता ते चित्रपटही पाहणार आहेत.