POOJA BHATT
esakal
MAHESH BHATT SONI RAZDAN RELATIONSHIP STORY: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट हे नेहमीच चर्चेत राहिले. दिग्दर्शनासह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांची बरीच चर्चा रंगली. महेश भट्ट यांचं करिण भटसोबत लग्न झालं होतं. त्यानंतर ते सोनी राजदान यांच्या प्रेमात पडले. सोनी राजदान हिच्यासोबत अफेअर असल्याचं त्यांनी पहिल्यांदा मुलीला म्हणेजच पूजा भटला सांगितलं. दरम्यान याबाबत पूजाने एका मुलाखतीत खुलासा केलाय.