हो आम्ही प्रेमात होतो... बॉबी देओलबद्दल पूजा भट्टचा मोठा खुलासा; का झालेलं ब्रेकअप? म्हणाली, 'तो मला...'

POOJA BHATT ON BOBBY DEOL: अभिनेत्री पूजा भट्ट हिने बॉबी देओलसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. तिच्या आणि बॉबी देओलचं ब्रेकअप का झालेलं यावरही ती बोलली आहे.
pooja bhatt on bobby deol

pooja bhatt on bobby deol

ESAKAL

Updated on

लोकप्रिय दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आणि अभिनेत्री पूजा भट्ट हिने ‘दिल हैं कि मानता नहीं’, ‘सडक’, ‘बॉर्डर’, ‘जख्म’ अशा चित्रपटातून आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. मात्रत्यानंतर ती चित्रपटात फारशी दिसली नाही. अनेक वर्षांनंतर तिने 'बिग बॉस' मध्ये एंट्री घेत सगळ्यांना चकीत केलं होतं. ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. मात्र पूजा तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या आयुष्यातील त्या घटनांबद्दल सांगितलं आहे ज्यामुळे तिचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदललं. त्यात ती तिच्या आणि बॉबी देओल यांच्यातील नात्याबद्दलही बोलली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com