सिग्नल तोडला अन् पूजा सावंतला पोलिसांनी पकडलं; आयडीवरचं आडनाव वाचताच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

POOJA SAWANT INTRESTING INCIDENT ABOUT HER SURNAME: अभिनेत्री पूजा सावंत हिने तिचा एक पोलिसांबरोबरचा धमाल किस्सा शेअर केलाय. ज्यात तिच्या आडनावाने तिला कसं वाचवलं हे सांगितलंय.
pooja sawant.

pooja sawant.

esakal

Updated on

मराठी अभिनेत्री पूजा सावंत हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. 'क्षणभर विश्रांती', 'दगडी चाळ', 'भेटली तू पुन्हा' अशा चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. तिने अनेक चित्रपटात उत्तम भूमिका साकारल्यात. तिच्या नृत्याचेही अनेक चाहते आहेत. नुकतंच पूजाच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली. ती कायमच तिच्या गावाला जात असते. पूजा मूळची कोकणातली आहे. ती तिच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता पूजाने तिला तिच्या आडनावाचा कसा फायदा झाला ते सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com