savlyachi janu savali actor exit

savlyachi janu savali actor exit

ESAKAL

झी मराठीच्या 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट; 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेता साकारणार भूमिका

SAVLYACHI JANU SAVALI ACTOR LEFT SERIAL: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सावल्याची जणू सावली' मधून एका अभिनेत्याने अचानक एक्झिट घेतली आहे.
Published on

छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत. या मालिकांमध्ये नेहमीच नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा मालिकेत नवनवीन ट्विस्ट आणले जातात. मालिकेतील कलाकार देखील प्रेक्षकांच्या मनात घर करतात. मात्र मालिकेतील एखादा कलाकार अचानक गायब झाला तरी प्रेक्षकांना त्याची कमी जाणवते. अनेकदा काही कलाकार त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे मालिका सोडताना दिसतात. तर काहींना कथानकामुळे बाहेर पडावं लागतं. मात्र झी मराठीच्या एका मालिकेतील कलाकाराने अचानक ही मालिका सोडली आहे. आता त्याच्याजागी दुसरा अभिनेता दिसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com