लोकप्रिय अभिनेता झाला आजोबा; लेकीला मुलगी झाल्याने आनंद गगनात मावेना; म्हणतो- मी चार पावलं जमिनीवरनं चालतोय...

Popular Actor Becomes Grandfather: लोकप्रिय मराठी अभिनेते नुकतेच आजोबा झालेत. त्यांनी एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिलीये.
milind gawali

milind gawali

esakal

Updated on: 

आई- वडील होण्याइतकाच आनंद हा आजी- आजोबा होण्यात असतो, एका नव्या पदावर बढती मिळाल्यासारखं वाटतं असं म्हणत लोकप्रिय मराठी अभिनेत्याने आता आजोबा झाल्याची गोड बातमी दिलीये. हे अभिनेते आहेत आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी. त्यांच्या मुलीला मुलगी झालीये त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com