४ वर्षात मोडला छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीचा संसार? थाटात केलेलं लव्हमॅरेज; आता नवऱ्याला केलं अनफॉलो

POPULAR ACTRESS DIVORCE: गेल्या काही महिन्यात अनेक कलाकारांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता त्यात छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील अभिनेत्रीचा समावेश झाला आहे.
mouni roy divorce

mouni roy divorce

ESAKAL

Updated on

गेल्या वर्षभरात मराठी आणि हिंदीच नाही तर साऊथ इंडस्ट्रीमध्येही घटस्फोटाच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या. कुणी एकमेकांवर चिखलफेक करून, आरोप करून घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं. तर कुणी अगदीच शांतपणे एकमेकांचा आदर करून घटस्फोट घेतला. मात्र आता या यादीत आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचा समावेश झालाय. छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येही स्वतःचं स्थान निर्माण केलं. मात्र अवघ्या चार वर्षात तिचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com