जिनिलिया देशमुख मुलांना जेवणात 'ही' गोष्ट आवर्जून देतेच; म्हणते- दररोज एक चमचा खाणं कम्पलसरी...

GENELIA DESHMUKH ON KIDS FOOD: लोकप्रिय अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिने एका मुलाखतीत त्यांच्या घरी जेवणात काय बनतं याबद्दल सांगितलंय.
GENELIA DESHMUKH

GENELIA DESHMUKH

ESAKAL

Updated on

हिंदीसोबतच मराठी इंडस्ट्री गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री जिनिलिया देशमुख प्रेक्षकांची आवडती आहे. तिच्या हास्यावर अनेक चाहते फिदा आहेत. रितेश देशमुखशी लग्न झाल्यानंतर तिने मराठी संस्कृती इतकी आपलीशी केली की ती मूळ मराठीच असल्यासारखं वाटतं. मात्र कलाकार म्हटलं की त्यांना त्यांच्या खाण्यापिण्याची फिटनेसची काळजी घ्यावी लागते. त्यांचं जेवण कमी असतं. मात्र जिनिलिया या विरुद्ध आहे. ती मनमोकळेपणाने खाते आणि तेदेखील घरचंच खाते. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत देशमुखांच्या घरातल्या जेवणाबद्दल सांगितलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com