मला स्पष्ट सांगण्यात आलेलं की... 'दामिनी' मधला अत्याचाराचा सीन करताना अशी झालेली प्राजक्ता दिघे यांची अवस्था

PRAJAKTA DIGHE RECALL DAMINI MOVIE ASAULT SCENE SHOOTING : लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी 'दामिनी' चित्रपटातील बलात्काराचा सीन शूट करतानाच्या आठवणी सांगितल्या आहेत.
PRAJAKTA DIGHE ON DAMINI MOVIE SCENE

PRAJAKTA DIGHE ON DAMINI MOVIE SCENE

ESAKAL

Updated on

९० च्या दशकात असे अनेक हिट चित्रपट येऊन गेले ज्यांची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. या चित्रपटाबद्दल आणि त्यातील कलाकारांबद्दल कायम बोललं जातं. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे 'दामिनी'. अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री, अभिनेता सनी देओल, ऋषी कपूर आणि अमरीश पुरी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १९९३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने महिलांवरील अत्याचाराला वेगळ्या पद्धतीने तोंड फोडलं होतं. या चित्रपटात लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता दिघे यादेखील होत्या. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता यांनी त्यांचा चित्रपटातील बलात्काराचा सीन कसा शूट केला गेला होता हे सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com