

Popular Tv Actor Shared Incident After That His Luck Change
esakal
Bollywood News : हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार प्रसिद्ध आहेत. पण विनोदी कलाकारांची लोकप्रियता अधिक आहे. अनेक कॉमेडी शो मधून काम करत सुदेश लहरी यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर येत त्यांनी ही ओळख कमावली आहे. नुकतंच त्यांनी एक घटना शेयर केली ज्यात त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडळलेय घटनेमुळे त्यांच पूर्ण आयुष्य बदलल्याचं उघड केलं.