

Hollywood Director Rob Reiner Death
esakal
Entertainment News : लॉस एंजलीसमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण हॉलिवूड हादरलं आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक रॉब रेनर आणि त्यांची पत्नी मिशेल रेनर यांची राहत्या घरात हत्या करण्यात आली. रविवारी दुपारी लॉस एंजलिसमधील ब्रेंटवूडमधील त्यांच्या घरी ते मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी या घटनेची दुहेरी हत्याकांड म्हणून नोंद केली आहे.