मी माझ्या नवऱ्याला सांगितलेलं पण... ‘नाय वरण भात लोणचा’ मधील बोल्ड सीन्सबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री, म्हणते-

MARATHI ACTRESS REACTION ON BOLD SCENES: मराठी अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने 'नाय वरण भात लोणचा' या चित्रपटातल्या तिच्या बोल्ड भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिलंय. लोकांच्या प्रतिक्रियेसाठी ती तयार नव्हती असं तिने म्हटलंय.
NAY VARAN BHAT LONCHA

NAY VARAN BHAT LONCHA

ESAKAL

Updated on

'नाय वरण भात लोणचा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने या चित्रपटात बोल्ड भूमिका केली होती. या चित्रपटात तिचे काही बोल्ड सीन्सदेखील होते. वाचन झाल्यानंतर तिने ही भूमिका महेश मांजरेकरांकडून मागून घेतली होती. मात्र या पात्राचे जे परिणाम झाले किंवा या पात्राला लोकांचा जो नकारात्मक प्रतिसाद मिळाला यासाठी अश्विनी मुळीच तयार नव्हती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com