

This Marathi Actress Used To Work In Optics
esakal
Marathi News : सिनेमाच्या चंदेरी दुनियेत यायचं अनेकांचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यात फार कमी लोक यशस्वी होतात. पण हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी येतात. काहीजण स्ट्रगलच्या काळात छोटी - मोठ्या नोकऱ्याही करतात. आज अशाच एका चष्म्याच्या दुकानात काम करणाऱ्या मुलीने मराठी इंडस्ट्रीत स्वतःच नाव कमावलं आहे.