‘संगीत देवबाभळी’ची परदेशवारीकडे वाटचाल

Sangeet Devbabhali Foreign Tour : संगीत देवबाभळी हे नाटक लवकरच परदेश दौरा करणार आहे. जाणून घेऊया या नाटकाच्या आगामी प्रयोगांविषयी.
Sangeet Devbabhali Foreign Tour

Sangeet Devbabhali Foreign Tour

Updated on

Marathi News : मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय नाटकांमध्ये ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने गेल्या काही वर्षांत आपली वेगळी छाप उमटवली आहे. दमदार गाणी, कलात्मक सादरीकरण आणि हृदयाला भिडणारी कथा यामुळे हे नाटक रसिकांच्या पसंतीस उतरले. महाराष्ट्रातील विविध नाट्यगृहांत सलग हाऊसफुल्ल प्रयोगांचे यश संपादन केल्यानंतर आता या नाटकाची पावले देशभर पसरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com