त्याच्या रक्तात सफेद... रिलस्टार प्रथमेश कदमच्या आईने सांगितलं त्याच्या निधनाचं खरं कारण, रडतच म्हणाली-

REASON BEHIND PRATHMESH KADAM DEATH: काही दिवसांपूर्वी लोकप्रिय रिलस्टार प्रथमेश कदम याचं निधन झालं होतं. त्याच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला होता. आता त्याच्या आईने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
PRATHMESH KADAM DEATH

PRATHMESH KADAM DEATH

esakal

Updated on

काही दिवसांपूर्वी लोकप्रिय रिलस्टार प्रथमेश कदम याच्या अचानक निधनाने सगळ्यांना धक्का बसला. तो त्याच्या आईसोबत व्हिडिओ बनवत असे. त्याच्या फॉलोवर्सची संख्या मोठी आहे. मात्र त्याच्या निधनावर अनेक तर्क वितर्क लावले गेले. प्रथमेशने स्वतःचा जीव घेतला असंही बोललं गेलं. आता प्रथमेशच्या आईने एक व्हिडिओ शेअर करत त्याचं निधन नेमकं कशामुळे झालं याबद्दल सांगितलं आहे. सोबतच त्यांनी अशा अफवा पसरवू नका असंदेखील म्हटलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com