

Star Pravah Popular Serial Remake In Hindi
esakal
Entertainment News : सध्या मालिकाविश्वात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नव्या मालिका सध्या टेलिव्हिजनवर पाहायला मिळत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत स्टार प्रवाह वाहिनी आघाडीवर आहे. त्यातच आता या वाहिनीवरील एका गाजलेल्या मालिकेचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.