‘अबब विठोबा बोलू लागला’ बालनाट्यातून देणार खास संदेश; प्रभाकर मोरे यांची खास तयारी

Prabhakar More New Natak : प्रभाकर अबब विठोबा बोलू लागला या बालनाट्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. जाणून घेऊया या नाटकाविषयी आणि प्रभाकर यांच्या भूमिकेविषयी.
Prabhakar More New Natak

Prabhakar More New Natak

esakal

Updated on

Marathi Entertainment News : गेली अनेक वर्षे ‘हास्यजत्रा’त कोकणी व्यक्तिरेखेमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते प्रभाकर मोरे आता एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत. ‘अबब विठोबा बोलू लागला’ या गाजलेल्या बालनाट्यात ते प्रथमच काम करणार असून पुजाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. यासाठी प्रमाण भाषेत संवाद साधण्याचं मोठं आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेललं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com