धुरंधरला टक्कर देण्यासाठी सज्ज ‘द राजा साब’; प्रदर्शित होण्याआधीच झालेली कोट्यवधींची कमाई, आजचं कलेक्शन किती?

THE RAJA SAAB COLLECTION: प्रभासचा हॉरर-कॉमेडी सिनेमा ‘द राजा साब’ प्रदर्शित होण्याआधीच अॅडव्हान्स बुकिंगमधून कोट्यवधींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
THE RAJA SAAB COLLECTION

THE RAJA SAAB COLLECTION

esakal

Updated on: 

The Raja Saab advance booking collection before release: साऊथ सुपरस्टार प्रभासच्या 'द राजा साब' सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. हॉरर आणि कॉमेडीने भरलेल्या 'द राजा साब' सिनेमा आज म्हणजेच ९ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग मोठ्या प्रमाणात झालं होतं. आतापर्यंत या सिनेमानं ५ कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com