

Pradeep Rawat
esakal
Pradeep Rawat death news: लगान आणि गजनी यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करुन दमदार अभिनय साकारलेले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आमीर खानच्या गजनी चित्रपटात प्रदीप यांनी मुख्य खलनायकाची भूमिका साकारली होती.