रोज केस धुवू शकत नाही म्हणून... केसांसाठी 'हा' शॅम्पू वापरते प्राजक्ता गायकवाड; स्वतः सांगितलं नाव आणि उपयोग

PRAJAKTA GAIKWAD SHAMPOO NAME: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने ती दररोज वापरत असलेल्या शॅम्पूबद्दल सांगितलंय. जेव्हा रोज केस धुणे शक्य होत नाही तेव्हा ती हा शॅम्पू वापरते.
prajakta gaikwad

prajakta gaikwad

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पडणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही तिची 'स्वराज्यरक्षक संभाजी' मधील येसूबाईंची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. प्राजक्ताचा त्या मालिकेतील अभिनय इतका उत्तम होता की तिला थेट 'छावा' सिनेमात रश्मिका मंदानाच्या जागी घेण्याचा सल्ला प्रेक्षकांनी दिला होता. आता प्राजक्ता स्टार प्रवाहवरील 'पाठराखीण' या मालिकेत दिसतेय. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री गौरी इंगवले आणि अभिनेता आशय कुलकर्णी आहेत. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने एका शॅम्पूबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com