

pathrakhin serial review
esakal
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यातली एक म्हणजे 'पाठराखीण' मालिका. स्टार प्रवाहने कहाणी दिवसांपूर्वीच ८ नव्या मालिकांची घोषणा केली त्यातील एक म्हणजे 'पाठराखीण' या मालिकेने हळूहळू प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवायला सुरुवात केलीये. काहींना ही मालिका आवडतेय तर काहींना नाही. पाहूया पहिले दोन भाग पाहून प्रेक्षक नेमके काय म्हणालेत.