जेवणापासून भेटवस्तूंपर्यंत... प्राजक्ता गायकवाडच्या माहेरच्यांनी असं केलं जावयाचं धोंडेजेवण, म्हणते- कटाच्या आमटीनेच...

PRAJAKTA GAIKWAD HUSBAND DHONDE JEVAN:लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या माहेरच्यांनी लेकीचं आणि जावयाचं मोठ्या थाटात धोंडेजेवण केलंय.
prajakta gaikwad adhikmas

prajakta gaikwad adhikmas

ESAKAL

Updated on

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधली. आता प्राजक्ता स्टार प्रवाहच्या 'पाठराखीण' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. मात्र सध्या अधिकमास सुरू आहे. जावई आणि लेकीच्या कौतुकाचा हा सण. त्यामुळे प्राजक्ताचे माहेरचे हा सण असाच कसा जाऊ देतील? कामानिमित्त प्राजक्ताला माहेरी जायला जमलं नाही त्यामुळे तिचे आईवडील आणि भाऊ सगळं घेऊन मुंबईत दाखल झाले. स्वतः अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com