

Prajakta Gaikwad Wedding Reception Grand Entry Video
esakal
Marathi Entertainment News : स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा विवाहसोहळा थाटात पार पडला. शंभूराज खुटवडशी प्राजक्ताने आज 2 डिसेंबरला लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.