ठरलं तर मग फेम प्राजक्ता कुलकर्णीने सांगितला गोविंदासोबत काम करण्याची अनुभव, म्हणाल्या...'तो नेहमीच उशिरा येयचा'

PRAJAKTA KULKARNI REVEALS GOVINDA ALWAYS ARRIVED LATE ON SET: 'ठरलं तर मग' फेम प्राजक्ता कुलकर्णी यांनी गोविंदासोबत काम करतानाचा अनुभव सांगताना मोठा खुलासा केला आहे.
PRAJAKTA KULKARNI

PRAJAKTA KULKARNI

esakal

Updated on

THARLA TAR MAG ACTRESS SHARES GOVINDA SHOOTING EXPERIENCE: ठरलं तर मग मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेत प्राजक्ता कुलकर्णी सायलीच्या सासुबाईंची भूमिका साकारणार आहे. ९० च्या दशकातील सुपरहिट सिनेमामध्ये सुद्धा प्राजक्ता यांनी काम केलय. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, जॅकी श्रॉफ, गोविंदा, नाना पाटेकर यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com