PRAJAKTA MALI ANNOUNCES NEW WEB SERIES ‘DEVKHEL’
esakal
अभिनेत्री प्राजक्ता माळीने अभिनयासह व्यवसायामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. प्राजक्ता तिच्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती तिचे अपडेट्स चाहत्यांना नेहमी देत असते. अशातच प्राजक्ताने आनंदाची बातमी देत एक नवीन वेबसीरिज करत असल्याचं सांगितलंय. अभिनेता अंकुश चौधरीसोबत ती स्क्रीन शेअर करतेय.