'मी शिक्षिका बनली आहे' प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, म्हणाली...'आता लवकरच वर्ग सुरु...'

PRAJAKTA MALI BECOMES ART OF LIVING TEACHER: Prajakta Mali ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून ती सध्या Maharashtrachi Hasyajatra या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसतेय. अभिनयासोबतच उद्योजिका म्हणूनही ओळख असलेल्या प्राजक्ताने आता आयुष्यात नवी दिशा घेतली आहे.
PRAJAKTA MALI

PRAJAKTA MALI

esakal

Updated on

PRAJAKTA MALI STARTS NEW JOURNEY AS TEACHER: प्राजक्ता माळी ही मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. ती अभिनयासह उत्तम उद्योजिका सुद्धा आहे. तिचा स्वत:चा दागिन्याचा व्यवसाय सुद्धा आहे. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सूत्रसंचालन करताना पहायला मिळतेय. दरम्यान ती सोशल मीडियावर सुद्धा सक्रीय असते. अशातच आता तिने चाहत्यांसोबत एक बातमी शेअर केलीय. त्यामुळे चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलय. प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर आयुष्यात बदल झाल्याचं सांगितलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com