PRAJAKTA MALI
esakal
PRAJAKTA MALI VIRAL STATEMENT ABOUT GOLD PURCHASE: अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सिनेमा, मालिकांमध्ये काम केलय. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील मेघनाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. प्राजक्ता अभिनयासह व्यावसायात सुद्धा अग्रेसर आहे. तिचं स्वत:चं फार्महाऊस आहे. तसंच तिचा स्वत:चा दागिन्याचा ब्रँड सुद्धा आहे. त्यात ती पारंपारिक दागिने विकते.