'तु माझ्या आयुष्यात...' प्राजक्ता माळीने मानले 'या' खास व्यक्तीचे आभार, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...'यंदाचं वर्ष तुझ्यामुळे...'

Prajakta Mali Credits 'Phulwanti' for a 'Year Full of Awards: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने 'या' खास व्यक्तीचे आभार मानले आहे.
Prajakta Mali Credits 'Phulwanti' for a 'Year Full of Awards

Prajakta Mali Credits 'Phulwanti' for a 'Year Full of Awards

esakal

Updated on

प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनयाबरोबरच एक नृत्यागना म्हणून सुद्धा ती प्रसिद्ध आहे. तिचा एक व्यवसाय सुद्धा आहे. ज्यात तिने स्वत:च्या ज्वेलरी डिझाईन केलेल्या आहे. प्राजक्तराज असं तिच्या ब्रॅण्डचं नाव आहे. दरम्यान प्राजक्ता कधी कधी तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत येते. प्राजक्ताने काही दिवसापूर्वी फुलवंती चित्रपटात काम केलं होतं. तिच्या अभिनयाच्या सर्वांनीच दाद दिली. दरम्यान अशातच आता प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीय. त्या पोस्टमध्ये तिने खास व्यक्तीचे आभार मानलेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com