...म्हणून मंदिरात जीन्स परिधान केली; प्राजक्ता माळीच्या पोस्टची चर्चा, ‘त्या’ ठिकाणी जाऊन घेतलं दर्शन

Prajakta Mali Temple Visit Jeans Outfit: प्राजक्ता माळीने नुकतीच एका मंदिराला भेट दिली. मात्र इथे ती जीन्स घालून गेलेली. तिने पोस्ट करत यामागचं कारणही सांगितलंय.
prajkta mali

prajkta mali

esakal

Updated on: 

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिच्या नृत्याचेही अनेक चाहते आहेत. वेबसीरिज, मालिका आणि चित्रपट अशा माध्यमातून प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. तिचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँडदेखील आहे. शूटिंग, ज्वेलरी ब्रँडचं काम आणि फार्महाऊससोबतच वैयक्तिक आयुष्यदेखील ती उत्तम रित्या सांभाळताना दिसते. प्राजक्ता अध्यात्मिकदेखील आहे. ती कामानिमित्त फिरता फिरता अनेक मंदिरांना भेटी देताना दिसते. अशीच तिने एका मंदिराला भेट दिलीये. मात्र या ठिकाणी ती जीन्स घालून पोहोचलीये. त्यामुळे तिने खास पोस्ट करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com