प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

PRAJAKTA MALI FARSAN JOKE STORY: प्राजक्ता माळीला फरसाणवरून का चिडवलं जातं? महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवरील हा मजेशीर किस्सा अभिनेता विराज जगतापने सांगितला आहे.
PRAJAKTA MALI

PRAJAKTA MALI

esakal

Updated on

WHY IS PRAJAKTA MALI TEASED OVER FARSAN: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती अभिनेत्रीसह उत्तम डान्सर आणि उद्योजिका सुद्धा आहे. प्राजक्ता माळी तिच्या दिलखुलास स्वभावासाठी सुद्धा ओळखली जाते. प्राजक्ताचे महाराष्ट्राची हास्यजत्रा सेटवरचे अनेक किस्से सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. त्यात तिचा 'फरसाण' चा विनोद तर प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. दरम्यान या विनोदामागचा किस्सा अभिनेता विराज जगतापनं सांगितलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com