Prajakta Mali Reveals She Watched Her First TV Show at Neighbour’s House
esakal
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आता ती एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वांसमोर आहे. अभिनयाबरोबरच प्राजक्ता माळीने स्वत:चा व्यवसाय सुद्धा सुरु केला. तिने स्वत:चा 'प्राजक्तराज' या नावाने स्वत:चा दागिन्याचा ब्रँण्ड सुरु केलाय. याच बरोबर प्राजक्ताचं स्वत:चं फार्महाऊस सुद्धा आहे. ज्याचं लोकांना प्रचंड आकर्षण आहे. प्राजक्ता नृत्यामध्ये सुद्धा काही मागे नाही. ती एक प्रसिद्ध नृत्यांगना असून ती क्लासेस सुद्धा घेते.