PRAJAKTA MALI
esakal
PRAJAKTA MALI WATCHES LAGNAPANCHAMI AND REVEALS HER THOUGHTS ON MARRIAGE: लग्नपंचमी हे नाटक सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतेय. या नाटकाचे सगळे प्रयोग हाऊसफूल्ल होत आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांसह कलाकार सुद्धा या नाटकाचं भरभरून कौतूक करताना पहायला मिळताय. दरम्यान आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुद्धा या नाटकाचं कौतूक केलय.