‘ती केवळ आई नाही, आमची आदिशक्ती’; आईबद्दल बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली, ‘नृत्य शिकण्यासाठी घरातून विरोध, पण…’

PRAJAKTA MALI MOTHER STRUGGLE AND INSPIRATIONAL LIFE STORY: प्राजक्ता माळीने ‘सकाळ’सोबत बोलताना आईच्या संघर्षाचा आणि पाठिंब्याचा प्रवास सांगितला. नृत्य शिकताना घरातून विरोध झाला, पण आईच्या साथीनं अभिनय क्षेत्रात पोहोचल्याची भावना तिने व्यक्त केली.
PRAJAKTA MALI MOTHER STRUGGLE

PRAJAKTA MALI MOTHER STRUGGLE

esakal

Updated on: 

PRAJAKTA MALI REVEALS MOTHER’S SUPPORT FOR HER DANCE JOURNEY: प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्राजक्ताने अभिनयासह नृत्यामध्ये सुद्धा चाहत्यांच्या मनात छाप पाडलीय. व्यवसायात सुद्धा प्राजक्ता अग्रेसर आहे. दरम्यान अशातच सकाळसोबत बोलताना तिने आपल्या आईविषयी भावना व्यक्त केलाय. 'नृत्य शिकताना घरून प्रचंड विरोध झाला, परंतु आईच्या पाठिंब्यामुळे मी इथेपर्यंत पोहचले' असं तिने म्हटलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com