Prajakta Mali and Her Mother’s Viral Video
esakal
Prajakta Mali’s Viral Video: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय. प्रजाक्ता माळी ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमीच तिचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. अशातच आता प्राजक्ताची देवखेळ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना प्राजक्ताचा एक वेगळा अंदाज पहायला मिळणार आहे.