
प्राजक्ता माळीने ‘जुळून येती रेशीमगाठी’पासून करियरची सुरुवात केली
पुढे तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अभिनय आणि सूत्रसंचालनात यश मिळवले.
मराठी चित्रपट फुलवंतीमध्ये मुख्य भूमिका साकारत अभिनयाने लाखो मने जिंकली
Prajakta Mali Income : मराठी मनोरंजन विश्वात प्राजक्ता माळी हे नाव आता कोणत्याही ओळखीचे मोहताज नाही. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री आता अभिनयाबरोबरच उद्योजकतेतही आपली छाप पाडत आहे. तिच्या यशस्वी कारकीर्दीवर आणि कोट्यवधींच्या संपत्तीवर एक नजर टाकूया.