
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. महाराष्ट्राची क्रश असंही नाव तिचं पडलं. पण आता प्राजक्ताच्या मेल फॅन्ससाठी एक दुःखाची बातमी आहे. लवकरच प्राजक्ताचं लग्न होणार आहे. प्राजक्ताने याविषयी स्वतः खुलासा केला.