आयुष्यातले तीन टर्निंग पॉइंट! चाहत्यांच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं उत्तर , म्हणाली...'काही लोकांना माफ तर...'

PRAJAKTA MALI REVEALS THREE BIGGEST TURNING POINTS OF HER LIFE: लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावरील 'आस्क मी सेशन'मध्ये चाहत्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली. सध्या तिच्या वक्तव्याची चर्चा होतेय.
PRAJAKTA MALI

PRAJAKTA MALI

esakal

Updated on

JULUN YETI RESHIMGATHI AND PHULWANTI CHANGED PRAJAKTA MALI CAREER: लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने मालिका, सिनेमातील अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलय. अभिनयासह प्राजक्ता तिच्या दागिन्याच्या ब्रॅण्डसाठी सुद्धा ओळखली जाते. ती एक यशस्वी उद्योजिका सुद्धा आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती नेहमीच तिच्या व्यस्त शेड्युलमधून चाहत्यांशी संवाद साधते. अशातच तिने 'आस्क मी सेशन'द्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्यात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com