मांसाहार पचवायला ७२ तास लागतात'; प्राजक्ता माळीने नॉनव्हेज सोडण्यामागचं कारण सांगत म्हणालेली... 'मानवी शरीरासाठी ते...'

PRAJAKTA MALI REVEALS WHY SHE QUIT NON-VEGETARIAN FOOD:अभिनेत्री प्राजक्ता माळीने नॉनव्हेज खाणं सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. व्हिगन होण्याचा निर्णय, दूध-दुग्धजन्य पदार्थांचा त्रास आणि तिच्या रोजच्या आहाराबद्दल जाणून घ्या.
PRAJAKTA MALI

PRAJAKTA MALI

esakal

Updated on: 

PRAJAKTA MALI REVEALS HER DAILY FOOD ROUTINE: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या अभिनयातून मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. आज ती आघाडीची अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ता माळीनं अभिनयासोबतच नृत्य तसंच व्यवसायात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. दरम्यान प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसापूर्वी तिने व्हिगन झाल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. त्यानंतर तिचा एका मुलाखतीतील व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये प्राजक्ताने नॉनव्हेज सोडण्यामागचं कारण सांगितलं.

Loading content, please wait...