प्राजक्ता माळी हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या नृत्याचे देखील हजारो चाहते आहेत. अशातच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांना तो व्हिडिओ फार आवडला आहे.